SMS Category
Home
truth of india sms
भारताचा राष्ट्रीय खेळ, हॉकी ---धोक्यात. भारताचा राष्ट्रीय प्राणी, बाघ ----धोक्यात. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर ----धोक्यात. भारत कृषिप्रधान देश , भारताचा शेतकरी ------ धोक्यात. भारताची सीमारेषा ------ धोक्यात. भारताचा सैनिक ------ धोक्यात.... भारताच आर्थिक चलन ------ धोक्यात. भारताच पर्यावरण ------धोक्यात .भारताच विधानभवन ------ धोक्यात.. भारताच्या बस,ट्रेन,विमान----- धोक्यात भारताची संस्कृती ------ धोक्यात. भारताची महिला ------धोक्यात. भारताचा इतिहास/वर्तमान/भविष्य ------अंधाराततर मग कायघंटा होत आहे " भारत निर्माण. विचार करा जाब विचारायालाच हवा ईतकी शेअर करा पोस्ट कि प्रत्येक जण आता जागा झालाच पाहिजे www.marathisms.blogspot.com
Social sms