SMS Category
Home
Very funny sms
मंग्या देवाजवळ तपस्याकरत असतो. एक दिवस देव प्रगट होतो, देव : मी प्रसन्न झालोय वत्सा, बोल तुला काय पाहिजे आहे... मंग्या : हे देवा, मला असे वरदान दे की मला काहीच करायला नको, सगळे काही लोक करतील पण पैसे मात्र मला देतील .... देव : अरे गाढवा सरळ सांगनातुला "सुलभ- शौचालय" पाहिजे आहे.... तथास्तु .... www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
God Jokes
,
Toilet Jokes