SMS Category
Home
whatsapp marathi jokes download
मांडवामधे नवरी मुलीला मान खाली घालून बसलेली बघुन एक म्हातारी बाई बोलली... नवरी मुलगी किती सुशिल आणि संस्कारी आहे.. जेव्हा पासून बसली आहे... मान खाली घालून आहे.. एकदाही नजर वर करुन पाहिलं नाही... पाठीमागुन आवाज आला... ओ आजी. . . . . नवरी व्हाट्सअप वर ऑनलाइन आहे! www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Marriage