SMS Category
Home
woman's day poem in marathi kavita quotes
उठ हो जागी तू रणरागिनी शंभू महादेवाची तू अर्धांगिनी कालीमातेचे रूप घेवूनी टाक या राक्षसांसी ठेचुनी हतबल नाहीस तू दुर्बल नाहीस तू झाशीची कधी राणी होतीस तू ताराबाई होवोनी स्वराज्य रक्षीलेस तू जे विसरती सीमा माणुसकीची करिती थट्टा तुझ्या स्त्रीत्वाची होवोनी धार या भवानीची कर कत्तल त्या शत्रूंची घडविण्या शिवबांसी तू हो जिजाऊ महारुद्र शंभू उभारण्या हो धारक्का दुधाउ www.marathisms.blogspot.com
.
Women's day