SMS Category
Home
14 april jay bhim kavita
महार गावाबाहेर ढोरे फाडत बसला असता.. चांभार कातडे सोलत बसला असता.. कुंभार चिखल तुडवत बसला असता.. मातंग डफडे वाजवत दारोदारी फिरला असता.. लोहार भाता फुकीत असता.. वडार डुकरामागेच धापा टाकीत पळाला असता.. माळी फुलेच ओवत बसला असता.. सुतार रंधा मारीत बसला असता.. गारुडी सापापुढे पुंगी वाजवत बसला असता.. पाथरट पाटे वरवंटे बनवत दारोदार भटकला असता.. धनगर मेंढ्या वळीत बसला असता.. आदिवासी जंगलातच शिकार करीत फिरला असता.. शिकुन जरी मोठा झाला ते फक्त बाबासाहेबांमुळे. गुलामांना गुलामीची जाणीव करुन दिली माझ्या भिमाने माणसाला माणुसपण दिले भिमाने ! सागराचे पाणी कधी आटणार नाही...!! बाबासाहेबांची" आठवण कधी मिटणार नाही...!! हाच जन्म काय, हजार जन्म झाले तरी नाद हा "बाबासाहेबांचा" सुटणार नाही...!! ! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय ! www.marathisms.blogspot.com
Jai Bhim