SMS Category
Home
All Jayanti List sms message shubhecha whatsap status wishes
अ-औ[संपादन] अक्कलकोटस्वामी जयंती (चैत्र शुद्ध द्वितीया) अग्रसेन जयंती (आश्विन शुक्ल प्रतिपदा) गुरू अंगद देव जयंती (चैत्र पौर्णिमा?) अंगीरसऋषी जयंती (ज्येष्ठ वद्य त्रयोदशी) अण्णा भाऊ साठे जयंती (१ ऑगस्ट) अनसूया जयंती (चैत्र वद्य चतुर्थी) अन्नपूर्णा जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा) अभियंता दिवस (मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती), सप्टेंबर १५ अहिल्यादेवी होळकर जयंती , मे ३१/वैशाख वद्य सप्तमी किंवा अष्टमी आदि शंकराचार्य जयंती (वैशाख शुद्ध पंचमी) बाबासाहेब आंबेडकर जयंती (एप्रिल १४) औद्योगिक सुरक्षा दिवस (नोव्हेंबर २) क-ग[संपादन] कबीर जयंती (ज्येष्ठ पौर्णिमा) (वट पौर्णिमा) कल्की जयंती (श्रावण शुद्ध पंचमी)(नागपंचमी) जागतिक कामगार दिवस (मे १) कामदेव जयंती (माघ शुद्ध पंचमी)(वसंत पंचमी) काळभैरव जयंती (कार्तिक वद्य सप्तमी) कुसुमाग्रज जन्मदिवस /मराठी भाषा दिवस (फेब्रुवारी २७) कूर्म जयंती (वैशाख/बुद्ध पौर्णिमा) कृष्ण जयंती (श्रावण वद्य सप्तमी) ख्रिस्त जयंती (डिसेंबर २५) गंगा जयंती (वैशाख शुद्ध सप्तमी) गजानन महाराज प्रकटदिन (माघ वद्य ७) गणेश जयंती (माघ शुद्ध चतुर्थी) गांधी जयंती (ऑक्टोबर २) गीता जयंती (मार्गशीर्ष शुद्ध एकादशी) गोखले जयंती ( मे ९) गुरु गोविंदसिंह जयंती (जानेवारी ५) भारतीय ग्राहक दिन (डिसेंबर २४) च-ज[संपादन] चंद्रशेखर आझाद जयंती (जुलै २३) चित्रगुप्त जयंती (कार्तिक शुद्ध द्वितीया) (यम द्वितीया, भाऊबीज) चैतन्य जयंती (फाल्गुन/होळी पौर्णिमा) जलाराम जयंती (कार्तिक शुद्ध सप्तमी) जिजामाता जयंती (पौष पौर्णिमा) जिजामाता जयंती (१२ जानेवारी) जोतिबा फुले जयंती (एप्रिल ११) झुलेलाल जयंती (चैत्र शुक्ल २) ट-न[संपादन] लोकमान्य टिळक जयंती (जुलै २३) भारतीय डॉक्टर दिवस) (बिधनचंद्र रॉय जयंती) जुलै १ तलत महमूद जयंती (फेब्रुवारी २४) तुकडोजी महाराज जयंती (एप्रिल ३०) तुळशीदास जयंती (श्रावण शुद्ध/शितळा सप्तमी) त्रिपुर भैरव जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा) दत्त जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा) दधीची जयंती (भाद्रपद शुद्ध अष्टमी) दयानंद सरस्वती जयंती (फाल्गुन वद्य दशमी?) जागतिक दूरसंचार दिवस (मे १७) धन्वंतरी जयंती (आश्विन वद्य/धन त्रयोदशी) ध्यानचंद जयंती (राष्ट्रीय क्रीडा दिवस) २९ ऑगस्ट नर्मदा जयंती (माघ शुद्ध नवमी) नानक जयंती (कार्तिक/त्रिपुरारी पौर्णिमा) नारद जयंती (वैशाख वद्य प्रतिपदा) नृसिंह जयंती (वैशाख शुद्ध चतुर्दशी) नेहरू जयंती(बाल दिन) (नोव्हेंबर १४) प-म[संपादन] परशुराम जयंती (वैशाख शुद्ध/अक्षय्य तृतीया) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस (फ्लॉरेन्स नाइटिंगेल जयंती) -१२ मे जागतिक पर्यटन दिवस (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यावरण दिवस (५ जून) पार्श्वनाथ जयंती (मार्गशीर्ष वद्य दशमी) मुंबई विद्यापीठाचा पुरातत्त्व दिवस (डॉ. हसमुख सांकलिया जयंती, डिसेंबर १०) पैगंबर जयंती(शिया)(१७ रबिलावर) पैगंबर जयंती(सुन्नी) (१२ रबिलावर) महाराणा प्रताप जयंती (ज्येष्ठ शुक्ल तृतीया) फ्लॉरेन्स नाइटिंगेल जयंती (१२ मे) बटुक भैरव जयंती (ज्येष्ठ शुक्ल दशमी) बसवेश्वर जयंती (वैशाख शुद्ध द्वितीया) भारतीय बालदिन (नेहरू जयंती, १४ नोव्हेंबर); आंतरराष्ट्रीय बालदिन १ जून बी.सी. रॉय जयंती (भारतीय डॉक्टरदिन, १जुलै) बुद्ध जयंती (वैशाख पौर्णिमा) भानुदास महाराज जयंती (माघ वद्य अष्टमी) भैरव जयंती (माघ पौर्णिमा) मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया) मदन जयंती (माघ शुद्ध पंचमी)(वसंत पंचमी) मध्वाचार्य जयंती (आश्विन शुद्ध/विजया दशमी) मराठी भाषा दिवस/कुसुमाग्रज जन्मदिवस (फेब्रुवारी २७) महाराष्ट्र दिन (मे १) महावीर जयंती (चैत्र शुद्ध त्रयोदशी) जागतिक महिला दिन/मातृदिन (मे ८) संत मुक्ताबाई जयंती (आश्विन शुक्ल प्रतिपदा) जागतिक मुद्रण दिन (फेब्रुवारी २४) मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती (सप्टेंबर १५); अभियंता दिन य-ज्ञ[संपादन] जागतिक रक्तदान दिवस (ऑक्टोबर १) रविदास जयंती (माघ पौर्णिमा) रवींद्रनाथ टागोर जयंती (मे ८) राणा प्रताप जयंती (ज्येष्ठ शुद्ध तृतीया) रोहिणी भाटे जयंती (नोव्हेंबर १४) राणी लक्ष्मीबाई जयंती (डिसेंबर १२) राधाकृष्णन जयंती(शिक्षक दिन)(सप्टेंबर ५) रामानुजाचार्य जयंती (वैशाख शुद्ध षष्ठी) जागतिक रेडक्रॉस दिवस (मे ८) श्रीराम नवमी (चैत्र शुद्ध नवमी) समर्थ रामदासस्वामी जयंती (चैत्र शुद्ध नवमी) राष्ट्रीय अखंडता दिवस (ऑक्टोबर ४) ललित जयंती (माघ पौर्णिमा) लवकुश जयंती (श्रावण/नारळी पौर्णिमा) लक्ष्मी जयंती (माघ शुद्ध पंचमी)(वसंत पंचमी) लालबहाद्दुर शास्त्री जयंती(ऑक्टोबर २) लाला लजपतराय जयंती (जानेवारी २८) वराह जयंती (भाद्रपद शुद्ध तृतीया) वल्लभभाई पटेल जयंती (ऑक्टोबर ३१) वल्लभाचार्य जयंती (चैत्र वद्य एकादशी) वामन जयंती (भाद्रपद शुद्ध द्वादशी) वाल्मीकी जयंती (आश्विन/कोजागिरी पौर्णिमा) विनोबा भावे जयंती (सप्टेंबर ११) विवेकानंद जयंती (पौष वद्य सप्तमी); (जानेवारी १२) (राष्ट्रीय युवक दिन) विश्वकर्मा जयंती (माघ शुद्ध त्रयोदशी) शनि जयंती (वैशाख अमावास्या) शाकंभरी जयंती (पौष पौर्णिमा) शालिवाहन जयंती (चैत्र शुद्ध दशमी) शाहू जयंती (जून २६) शुकदेव जयंती (चैत्र अमावास्या) शेक्सपियर जयंती(आणि पुण्यतिथी) (एप्रिल २३); पुस्तकदिन श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती (जुलै ६) शिवाजी जयंती (पूर्वी वैशाख शुद्ध तृतीया, नंतर फाल्गुन वद्य तृतीया; २००१ सालापासून १९ फेब्रुवारी) शिक्षक दिवस (राधाकृष्णन जयंती, सप्टेंबर ५) संभाजी जयंती (मे१४)/ज्येष्ठ एकादशी सरस्वती जयंती (कार्तिक शुद्ध सप्तमी) की माघ शुद्ध(वसंत) पंचमी? संस्कृत दिवस (श्रावण/नारळी पौर्णिमा) सहस्रबाहू जयंती (कार्तिक शुद्ध सप्तमी) सांदीपनी जयंती (मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी) सावरकर जयंती (मे २८) सावित्रीबाई फुले जयंती(महिला मुक्तिदिन) (जानेवारी ३) सिद्धारूढस्वामी जयंती(हुबळी) (चैत्र शुद्ध नवमी) सीता जयंती (वैशाख शुद्ध नवमी)आणि काही ठिकाणी, (फाल्गुन वद्य अष्टमी) सुभाष जयंती (जानेवारी २३) सूरदास जयंती (वैशाख शुद्ध पंचमी) (जागतिक)स्काउट दिवस (बेडेन-पॉवेल जन्मदिवस)(फेब्रुवारी २२) स्वामिनारायण जयंती (चैत्र शुद्ध नवमी) स्वामी समर्थ जयंती (चैत्र शुद्ध द्वितीया) डॉ. हसमुख सांकलिया जयंती : (डिसेंबर १०); मुंबई विद्यापीठाचा पुरातत्त्व दिवस हनुमान जयंती(चैत्र पौर्णिमा) हरगोविंदसिंह जयंती (ज्येष्ठ वद्य प्रतिपदा) हिंदी दिवस (सप्टेंबर १४) हेडगेवार जयंती (चैत्र शुद्ध प्रतिपदा) ज्ञानेश्वर जयंती (श्रावण वद्य सप्तमी) www.marathisms.blogspot.com