SMS Category
Home
Pralhad Keshav Atre केशवकुमार - प्र. के. अत्रे विनोद जोक्स jokes
अत्र्यांची परीस्थीति जरा खालावलेली होति. त्यात त्यांची कार बिघडली म्हणुन ते पायी पायी कामासाठि जात होते. तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला.व खवचट पणें विचारले " काय बाबुराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?" अत्रे म्हणाले. "अरे आज तुम्हि एकटेच? वहिनी दिसत नाहि बरोबर ? कुणाबरोबर पळु्न बिळुन गेल्या की काय? असा हजरजबाबी पुन्हा होणे नाहि.. www.marathisms.blogspot.com
P K atre