SMS Category
Home
sant tukaram abhang in marathi beej
ही ओळ तुकाराम शिष्या बहिणाबाईच्या अभंगातली आहे. मूळ अभंग असा : - संतकृपा झाली l इमारत फळां आली l ज्ञानदेवें रचिला पाया l उभारिलें देवालयां l नामा त्याचा किंकर l तेणें रचिलें तें आवार l जनार्दन एकनाथ खांब दिल्हा l भागवत तुका झालासे कळस l भजन करा सावकाश ll www.marathisms.blogspot.com
Sant tukaram