SMS Category
Home
aai mother marathi katha story
देवाने एका 'आई' ला प्रश्न विचारला... . . ' तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले...आणि विचारलं दुसरं काही मागा.... तर तुम्ही काय मागणार..?? ' . . त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..; . . ''माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागनार... . कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाहीत..." हे आहे आईचे प्रेम.... ''घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात...! www.marathisms.blogspot.com
Aai Baba