SMS Category
Home
admin insult jokes sms
आता हे सत्य कॊनी बाहेर काढले की आपल्या एडमीन ने दारु सोडली सिगरेट सोडली चिकन-मटन सोडलं सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या कुणासाठी आई साठी नाही बापा साठी नाही मग काय गलफ्रेडं साठी तर आजिबात नाही मग कोणासाठी . . . . . . फक्त आणि फक्त मुळव्याधासाठी. www.marathisms.blogspot.com
Admin jokes
,
Insult