SMS Category
Home
Admin jokes in marathi for whatsapp
मास्तर : एडमिन सांग पाण्यापेक्ष्या हलके काय आहे..?? एडमिन : सर भजे मास्तर : कसे काय.. ? एडमिन : सर तेल पाण्यावर तरंगते आणि भजे तेलावर .... गुरूजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे www.marathisms.blogspot.com
Admin jokes
,
School Jokes
,
Teacher Student