SMS Category
Home
Ambedkar suvichar in marathi
"प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत, कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतुचा प्रामाणिकपणा सिध्द होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात -डॉ. बाबासाहेब आंबेडकर www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Dr. Babasaheb Ambedkar