SMS Category
Home
Barber jokes Funny cheating
एका न्हाव्याच्या दुकानात एक मनुष्य येउन विचारतो "किती नंबर आहेत ? किती वेळ लागेल ? "न्हावी सांगतो ४ नं आहेत. २ तास लागतील. परत दुस-या दिवशी तोच मनुष्य येउन विचारतो "किती नंबर आहेत ? किती वेळ लागेल ? "न्हावी सांगतो, " २ नं आहेत. १.५ तास लागेल. "तिस-या दिवशी तोच मनुष्य येउन विचारतो "किती नंबर आहेत ? किती वेळ लागेल ? "न्हावी सांगतो, " ५ नं आहेत. ३ तास लागतील. "रोजचे त्या मनुष्याचे असेच चालू असते,पण केस कापण्याचे काही नावच नाही. न्हावी त्याच्या दुकानातल्या मन्याला सांगतो ए बघ रे, हा मनुष्य आपल्याला नंबर आणि वेळ विचारुन कुठे जातो ? मन्या त्याचा पाठलाग करतो. आणि दुकानात येउन सांगतो. " मालक, हा मनुष्य इथे नंबर आणि वेळ विचारतो आणि तुमच्याच घरी जातो. " www.marathisms.blogspot.com
Barber jokes