SMS Category
Home
Kalashtami sms message status कालाष्टमी काळभैरवनाथ Bhairavnath Kalashtami
कालाष्टमीला '' काला अष्टमी '' असेही म्हंटले जाते. कालाष्टमी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या अष्टमी म्हणजे आठव्या दिवशी येते. या दिवशी भगवान भैरव यांची पूजा करतात. आणि दिवसभर उपास ठेवतात. मार्गशीष महिन्यात येणाऱ्या कालाष्ट्मिला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी भगवान शिव भैरव रुपात प्रकटले होते. म्हणून काल्ष्ट्मिला पूजा केल्यास हव असलेल फळ मिळते अस मानले जाते. त्यात मार्गशीष महिन्यातली कालाष्टमी फार महत्वाची आहे. कालाष्टमी च्या दिवशी भगवान भैरवांच्या सोबत देवी कालिकामाता ची पूजा केली जाते. www.marathisms.blogspot.com
Kalashtami, Kala Bhairav Ashtami, Kala Bhairava Bhairava Ashtami mahiti history vrat katha pooja vidhi puja
Kalashtami