SMS Category
Home
Lic jokes
काय साली जिंदगी आहे..... डॉक्टरला वाटते तुम्ही आजारी पडावे.... पोलिसाला वाटते तुम्ही काही तरी गुन्हा करावा.... वकीलाला वाटते तुम्ही कधीतरी कायद्याच्या कचाट्यात अडकावे.... शिक्षकांना वाटते तुम्ही अडाणीच जन्माला यावे.... अंतयात्रेचे सामान विकणार्याला वाटते तुम्ही मरावे.... अन् फक्त चोरालाच वाटते की तुम्ही खूप खूप श्रीमंत व्हावे. आणि फक्त आणि फक्त ''LIC'' ला च वाटते तुम्ही खुप खूप जगावे www.marathisms.blogspot.com
because lic jokes best lic jokes top lic jokes top rated jokes
Lic Jokes