SMS Category
Home
Marathi puzzle question kode mhani whatsapp मराठी कोडे पहेली
एका शेतकऱ्याला ३ मुले असतात. तिघेही सकाळी शेतावर कामाला जातात. शेतकर्याची बायको त्यांच्यासाठी भाकरी करून ठेवते. पहिला मुलगा दुपारी कामावरून घरी येतो भाकरी पाहतो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो. नंतर दुसरा मुलगा येतो . त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो. तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो. नंतर तिसरा मुलगा येतो. त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो. सायंकाळी तिघेही घरी येतात झालेला प्रकार समजतो ते एक भाकरी कुत्र्याला टाकतात . उरलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतात अन प्रत्येकी खातात. या सर्व प्रकारात कुठेही भाकर॒यांचे तुकडे करीत नाहीत. तर सकाळी शेतकऱ्याच्या बायकोने किती भाकरी केल्या होत्या? - उत्तर दिल्यास येथूनच सलाम www.marathisms.blogspot.com
marathi puzzles with answers marathi puzzles solutions marathi puzzles answers ebook marathi puzzles games marathi kodi marathi kodi ani uttar marathi riddles funny riddles in marathi
Riddles Quiz