SMS Category
Home
Mothers day sms in marathi language Facebook status wishes Greetings मातृत्वदिनाच्या शुभेच्छा
खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते. असे म्हटल्या जाते, की 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेन डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेल जीवनहे खर्या अर्थाने जीवनच नाही. सर्वश्रेष्ठ ही फक्त एक नारी नसून एक सक्षात देवता आहे. "आई शब्दाचा तिचा खरा अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर. ईश्वराचा आत्मा म्हणजे आई. मातृत्वदिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Mother day