SMS Category
Home
Narayan maharaj Biography Imformation Samadhi श्री नारायण महाराज
पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुल्या जवळील बेट केडगांव येथील थोर सत्पुरुष श्रीसंत नारायण महाराज हे महान राजयोगी होते. खूप राजेशाही थाटात ते राहात असत. सत्यनारायणाच्या पूजा करण्याची त्यांना आवड होती. त्यांनी बांधलेले दत्तमंदिर खूप छान असून श्रीदत्तमूर्ती ही शिवप्रधान आहे. म्हणजे या त्रिमूर्ती मध्ये मधले मुख हे विष्णूंच्या ऐवजी शिवांचे आहे. श्री नारायण महाराजांचे महानिर्वाण १९४५ साली बंगलोर येथे वयाच्या एकसष्टाव्या वर्षी झाले. त्यांचे समाधी मंदिर नंतर केडगांव येथे बांधण्यात आले. www.marathisms.blogspot.com
tajuddin baba kedgaon narayanpur meher baba lectures bhaktivedanta narayan maharaj iskcon bet kedgaon
Narayan maharaj