SMS Category
Home
Software engineer jokes microsoft jokes
बंता मायक्रोसॅफ्ट ,पुणे कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो. मॅनेजर : 'जावा' चे चार व्हर्जन सांगा ? बंता: 1) मर जावा 2) मिट जावा 3) लुट जावा 4) सदके जावा मॅनेजर: वेरी गुड ... आता घरी जावा. www.marathisms.blogspot.com
Interview