SMS Category
Home
Republic Day marathi kavita poem
कांद्याने केला वांदा, पेट्रोलचे झाले सोने. गुंडांचा बाजार अन् अबलांचे मुश्कील जिणे. शेतकरी मरतायत, कलेक्टर जळतायत. टि.व्ही.वर नुस्ती चर्चा करतायत शिवाजी संभाजी आंबेडकर सावरकर. नावे मोठी.आता मात्र झालेय पक्षीय प्रायव्हेट प्राँपर्टी . जगण्यापेक्षा झालय, मरणच स्वस्त. कुंपणच करतय आता, शेत सारं फस्त. डोँट वरी बी हँपी. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
26 january prajasattak din shubhecha sms message whatsapp status marathi font speech in marathi quotes kavita sandesh msg gf bf girlriend boyfriend poem suvichar
Republic Day