SMS Category
Home
marathi mungi jokes
मुंगी: एक विचारेन म्हणते. हात्ती: विचार की. मुंगी: तुझं वय काय रे? हात्ती: मी पाच वर्षांचा आहे. मुंगी: काय सांगतोस काय... फक्त पाचवर्षं आणि तरी तू एवढा प्रचंड? हात्ती: हा हा हा... आय अॅम अ कॉम्प्लॅन बॉय. बरं मला सांग, तुझं वय काय गं? मुंगी: माझं वय पण पाच वर्षं. हात्ती : अगं पाच वर्षं वय आणि केवढीशी दिसतेस... मुंगी: वही तो... आय अॅम संतूर गर्ल. मेरी त्वचा से मेरी उम्र का पताहीनही चलता...
Animal