SMS Category
Home
panchat jokes in marathi facebook
अतिशय पाणचट जोक : गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो या महिन्यात पगार ऐवजी १००"कीस" ( kiss ) पाठवतोय. बायकोने उत्तर दिले "तुमचे१०० कीस मिळाले. हिशोब पाठवते... दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल. चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली, भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली. घरमालक रोज ७-८ घेऊन जातात तुम्ही काळजी करू नका अजून३०-४० कीस बाकी आहेत, या महीन्याच भागून जाईल.......
Pati Patni Jokes