SMS Category
Home
दारु जोक्स
या देशात सर्वात समजदार कोणी असेल तर ते दारु पिणारे आणि दारु विकणारे. सरकार कोणाचेही असू द्या व कितीही दरवाढ होऊ द्या..... कधी आंदोलन नाही की साधा निषेधही नाही.... नेहमी शांत असतात बिचारे...!!! www.marathisms.blogspot.com
Daru Jokes