SMS Category
Home
facebook effect
FBचा कहर ! मुलगी-तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ? मुलगा - हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ? मुलगी- मला नाही वाटत असं. मुलगा- अगं पण !असे का बोलतेस ?कालच तर आपण फ़िरायला गेलेलो,पिक्चर बघितला तेव्हा तर ठीक होतीस.हे काय मधेच ? मुलगी- तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ? मुलगा -अर्थातच ! मुलगी - नक्की ? मुलगा -अगं हो ! मुलगी- मग काल रात्री मी फ़ेसबुकवर जे स्टेटस टाकलेले त्याला 'लाईक' का नाही केलेस ? :P :D www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Facebook