SMS Category
Home
funny marathi quotes
ज्ञानाच्या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्ञान नं. १ जर कोणी आपल्याला चांगला वाटत असेल तर चांगले तो नाही आपण आहोत, पण आपल्याला कोणी वाईट वाटत असेल तर वाईट तोच आहे कारण चांगले तर आपण आहोत ना,.☺ ज्ञान नं. २ जिवनास एखादी गोष्ट अशी मागा जशी तुमच्या बापाची अाहे, आणी जर नाही मिळाली तर ती थोडीच तुमच्या बापाची होती.😜 ज्ञान नं. ३ जर तुम्हाला बघून कोणी दरवाजा बंद करत असेल तर एक लक्षात ठेवा, कडी दोन्ही बाजूस असते तुम्ही बाहेरून लावून पळून ज www.marathisms.blogspot.com
Suvichar