SMS Category
Home
National science day speech sms in marathi राष्ट्रीय विज्ञान दिन
28 फेब्रुवारी 1928 या दिवशी सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी आपल्या संशोधनाची जाहीर घोषणा केली, जे पुढे नोबेल पुरस्कारप्राप्त रमण परिणाम म्हणून मान्यता पावले. चंद्रशेखर वेंकटरमण यांना 1930 मध्ये भौतिक विज्ञानातील नोबेल पुरस्कार मिळाला. त्याप्रीत्यर्थ भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.समाज केवळ शिक्षित करून भागत नाही असे आता लक्षात आले असून तो सुसंस्कृत करण्याची गरज आहे.आणि त्यासाठी केवळ २८ फेब्रुवारी या एकाच दिवशी विज्ञान दिन साजरा करून पुरेसे नाही तर वर्षांचे ३६५ दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची गरज निदान भारतात तरी आहे.राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Science Day