SMS Category
Home
पीर आणि दर्गे
पीर आणि दर्गे अल्लाउद्दीनसाहेब पीर (सर्किट हाउसच्या समोर- पुणे) कुतुबुद्दीन पीर (दारुवाला पुलाजवळ -पुणे) गारपीर - शमशाद हुसेन खान (पुणे) थोरला शेखसल्ला (पुणे) धाकटा शेखसल्ला - हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन चिस्ती (पुणे) बन्नुमा(चा दर्गा), बोधेगाव हजरत मगदुम फकी अली साहेब (पीर), माहीम (मुंबई) मगदुम शाह बाबा दर्गा, (करकंब) साचापीर -अब्दुल रझाक (पुणे) सुभानशा दर्गा (बोहरी आळी -पुणे) हाजीअली - दर्गा (मुंबई) हाजी मलंग - दर्गा (कल्याण) उल्लेखनीय कबरी[संपादन] मस्तानी (पुण्यातील शनिवारवाड्याजवळची कबर बहुधा मस्तानीची आहे.) अफझलखानाची कबर (प्रतापगडाचा पायथा) विसाजी देशपांडे यांची कबर, पाटोदा (जिल्हा नाशिक) पीर सय्यद अहमद अली शहा काद्री, डोंगरी(मुबई) शहा-तुरब-उल-हक (परभणी) शरीफ सैलनी शहा मिया (पिंपळगाव) शरीफ ताजुद्दिन औलिया (ताजबाग),उमरेड रोड, नागपूर.en:Tajuddin Muhammad Badruddin www.marathisms.blogspot.com
God name