SMS Category
Home
मराठी देवी
अन्नपूर्णा अंबाबाई (आंबाबाई),अंबादेवी (अमरावती) अंबेजोगाई/(योगेश्वरी) (अंबाजोगाई) अमरजाई (अमरदेवी), शेलारवाडी(देहूरोड-पुणे) आंगलाई देवी (सज्जनगडावर) आसरा (सातीआसरा) (मावलाया) एकवीरा (कार्ल्याचा डोंगर-पुणे जिल्हा). जत तालुक्यातील डफळापूरपासून १ मैलावर कर्नाटक राज्याच्या हद्दीत ’एकवीरा देवी मंदिर’ नावाचे गाव आहे.तसेच अमरावती येथेही एकवीरा देवीचे मंदिर आहे. कनकंबादेवी, (करकंब) कानूबाई (पुणे). लाडशाखीय वाणी समाजाची देवी कासारदेवी (पुणे). त्वष्ठा कासार समाजाची देवी काळकाई काळबादेवी (मुंबई) काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीलाही काळूबाईचे एक देऊळ आहे.) काळेश्वरी - काळूबाईचे एक नाव. कृष्णाई (घडशी समाजाची देवी), शुक्रवार पेठ(पुणे) केंजळाई, केंजळगड-सातारा जिल्हा केजू देवी (कोथरूड-पुणे) खराळआई (खराळवाडी-पिंपरी, पुणे) गजगौरी गढीआई (मांडवगण, श्रीगोंदे तालुका-अहमदनगर जिल्हा) गामदेवी (मुंबई) गावदेवी चतुःशृंगी (पुणे) चंपावती चिंध्यादेवी (ही महाराष्ट्राबाहेरही आढळते) चैत्रगौरी चौंडाई चंडिकादेवी (कुरनखेड,अकोला) जगदंबा जरा जिवंतिका जरीमरी जाखामाता देवी (तुंगार्ली-लोणावळा) जानाई जिवंतिका (जिवती) जोगेश्वरी (पुणे शहरात काळी जोगेश्वरी आणि तांबडी जोगेश्वरी अशी दोन देवळे आहेत) ज्येष्ठागौरी तळजाई (पुणे शहर) तुकादेवी तुळजाभवानी (तुळजाई) तुळसाई त्वरितादेवी तपोवनदेवी (रोहडा,चिखली तालुका) नवलाई पांडजाईदेवी (वाईच्या पांडवगडावर) पावणाई (निरुखे गाव-कुडाळ तालुका) पौडगादेवी प्रभादेवी पिंगळादेवी नेरपिंगळाई फिरंगाई बाणाई बृहद्गौरी बोलाई भद्रकाली भवानी भावकादेवी भेकराईमाता : या देवीचे देऊळ पुण्यातील फुरसुंगीजवळच्या भेकराईनगरात आहे. मंगळागौरी मंगाई मंडलाई मनुदेवी मरीआई. या देवीची देवळे अनेक गावांत आहेत. उदा० गुडमुडशिंगी (कोल्हापूर जिल्हा), जुहूगाव(नवी मुंबई), बुर्ली (सांगली जिल्हा), महापे ठाणे जिल्हा), सावदे (जळगाव जिल्हा), वगैरे. मसाई (मसाई पठार, पन्हाळा-पावनखिंड पायवाट) महालक्ष्मी मळूदेवी. ही देवी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाळद गावची आणि अंदर मावळातल्या कशाळ गावची ग्रामदेवता आहे. मांढरदेवी मांढरादेवी मावलाया (आसरा) : मुंबादेवी(मुंबई) मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील ख्रिश्चन देवी) मोहटादेवी (थेरगाव-पुणे) म्हाळसा महाकाली देवी (चंद्रपूर) यमाई योगेश्वरी (प्रसिद्ध देऊळ अंबाजोगाई येथे) रत्नेश्वरी रंभाई (हिचे देऊळ जेजुरीला आहे.) राणुभवानी देवी ललिता वनदेवी वाळंजाई विंध्यवासिनी (चिपळूण,रत्नागिरी जिल्हा). याशिवाय उत्तरप्रदेशात एक मंदिर आहे. शाकंभरी शांतदुर्गा शांतेश्वरी शारदमणीदेवी शिवाई शीतला शेवताई (पवना धरणामुळे पुनर्वसन करावे लागलेल्या शेवता गावाचे ग्रामदैवत) सटवाई सप्तशृंगी (वणी-नाशिक जिल्हा) सातीआसरा सोमजादेवी हरतालिका www.marathisms.blogspot.com
God name