SMS Category
Home
Indian constitution Babasaheb Ambedkar
घटना कोण बनवणार? याचा शोध सुरु झाला. हे वृत्त ब्रिटिशांना कळताच गांधी आणि नेहरुची चांगली कान उघडणी ब्रिटिशांनी केली आणि डॉ आंबेडकरांना समिती मध्ये स्थान द्या अशी तंबी दिली. म्हणुन नाइलाजाने गांधी आणि कॉग्रेस ला बाबासाहेबांना घटना समिती वर सदस्य म्हणुन घ्यावं लागले . या कार्यासाठी सात सदस्सीय समिती गठीत करण्यात आली. १ . सदस्य आजारी पडला. २ . सदस्य विदेशी गेला. ३. सदस्य वैयक्तिक कामात व्यस्त राहिला. ४. सदस्य राजकारणात व्यस्त होता . ५. सदस्याचा मृत्यू झाला. ६. सदस्याला बाबासाहेबांचा विटाळ होत असे. शेवटी एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी २१ - २१ तास अभ्यास करुन राज्यघटनेचा मसुदा तयार केला. पुढे संविधान सभेत प्रश्न चर्चेस आला. नव्याने तयार झालेल्या भारतीय संविधानाची सुरुवात कशी कशी करावी..? १. मौलाना हजरत मोहली उठले आणि म्हणाले "अल्लाह"च्या नावाने करा. २. पंडीत मदन मोहन मालवी उठाले आणि म्हणाले "ॐनमःशिवाय"ने करा. ३. एच पि. कामत उठले आणि म्हणाले ईश्वर या नावाने कारा. डॉ बाबासाहेब उठले आणि म्हणाले लोकांच्या नावे करा. या मुद्द्यावर मतदान झाले ६८ मतं लोकांच्या नावावर मिळाली आणि ४१ मतं देवाच्या नावाला मिळाली आणि संविधानाची सुरुवात we the people of India "आम्ही भारताचे लोक "अशी झाली . भारतातील पहिल्याच मतदानात दगडाचे देव हारले आणि माणूस जिंकला, बाबासाहेब जिंकले. पुढे बाबासाहेबांना हे कळले होते की पूढे या देशाचे नाव बदलुन "हिंदुस्थान" करतील... म्हणुन राज्यघटनेतील कलम ३९५ मधील "अ" प्रमाणे भाषांतर केले. "India that is BHARAT" इंडिया म्हणजे भारत अशी पुष्टी जोडली. वाचुन जरुर विचार करा मित्रांनो. www.marathisms.blogspot.com
Dr. Babasaheb Ambedkar