SMS Category
Home
Solapur whatsapp sms message status
एकदा मुंबईत एका मुलाचा रस्त्यात गुंडाला धक्का लागतो ... गुंड : काय रे उंदीर, धक्का कोणाला मारतो ..? मुलगा : दादा, चुकून लागला. जाऊदे ..! गुंड : चुकून काय..! अशी टांग तोडेन तेंव्हा कळेल ..!! मुलगा : मग घरी तुम्हालाच सोडाव लागेल ..! गुंड : राहतो कुटे तू ..?? मुलगा : सोलापूर गुंड : अरे सोन्या... मस्करी केली मी ...! जा सांभाळून घरी ..!! सोलापूरकरांचा हात भारी, लात भारी, च्या मारी तुमचं सगळाच "लय भारी" ...!! THIS सोलापूर . ATTITUTE अस्सल सोलापूरकरांचा नाद करायचा नाय www.marathisms.blogspot.com
Solapur