SMS Category
Home
Marathi cat dog jokes vinod
एकदा एक मांजर आणि तिची सतरा पिल्ले एका रिक्षा मध्ये चढत होती तेव्हा रिक्शा वाला ओरडला " अरे इतके एकसाथ मावणार नाही"... तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडली.... म़ाऊ म़ाऊ एकदा तीन कुत्रे एका रिक्षा मध्ये चढत होते तेव्हा रिक्शा वाला ओरडला " अरे तुम्ही इतके एकसारखे कसे "... तर ते सर्व एकसाथ ओरडले.... भाऊ भाऊ www.marathisms.blogspot.com
Animal