SMS Category
Home
Saint Chokhamela Jayanti sms message information in marathi संत चोखामेळा
चोखामेळा (चोखोबा) (अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. ते जातीने महार होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात असलेले मेहुणा किवा मेहुणपुरी झाला.[ संदर्भ हवा ] (चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात.[१][२]) चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात. संत चोखामेळा जयंतीच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
punyatithi punyadin sant chokhamela abhang sant soyarabai sant gora kumbhar sant eknath sant chokhamela abhang marathi sant chokhamela information in marathi
Saint Chokhamela Jayanti